Dictionaries | References

आपने रान खोले, आपही लाजू मरे

   
Script: Devanagari

आपने रान खोले, आपही लाजू मरे

   स्वतःचे अंग स्वतःच उघडे टाकावयाचे व आपणच लाजावयाचे, यात काय अर्थ? आपली अब्रू आपणच घालविणें. पाठभेद-आपनी टांग उघाडे आपही लाजो मरना.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP