Dictionaries | References
अं

अंधा बाटे जोडीया, फिर फिर आपने नहीको

   
Script: Devanagari

अंधा बाटे जोडीया, फिर फिर आपने नहीको     

अंधळ्या मनुष्याला जरी पुन्हा पुन्हा वाटेला लावला तरी त्याला गांवाबाहेरच्या वाटा ठाऊक नसल्यामुळें व गांवच्या नदीची वाट नेहमीची सरावाची असल्यामुळें तो पुन्हा पुन्हा नदीच्या वाटेवरच येतो. एकदां जी गोष्ट सरावांत पडली तीपासून कितीहि परावृत्त केलें तरी संवयीनें मनुष्य नेहमींच्या वळणावरच येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP