Dictionaries | References अं अंधा क्या जाने लालकी बहार Script: Devanagari Meaning Related Words अंधा क्या जाने लालकी बहार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लाल नांवाचें एक रत्न आहे. त्याचें तेज अंधळ्या मनुष्याला पाहतां येत नसल्यामुळें त्याच्या कांतीचें ज्ञान आंधळ्या मनुष्याला होणें शक्य नाहीं. आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडे असलेल्या गोष्टींपासून आपल्याला आनंद होणें शक्य नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP