Dictionaries | References

रान उठणें

   
Script: Devanagari

रान उठणें

   शिकारीच्या वेळीं हांके लोक आरोळया देऊन श्र्वापदांना जागे करतात. तेव्हां तीं धांवपळ करावयास लागतात. यावरुन लोक खवळणें
   क्रुद्ध होणें. ‘ म्युनिसिपल इमारतीवर संयुक्त निशाण लावण्याचा ठराव हुजूरपक्षानें फेटाळला त्यामुळें शहरांतील रान उठलें होतें. ’ -के २२.७.३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP