Dictionaries | References

रान खवळणें

   
Script: Devanagari

रान खवळणें     

एखाद्यावर खवळणें, उठणें ( रान, श्र्वापदें ).
अतिशय क्षुब्ध होणें ( राग, भूक, लोभ, काम इ ० कानीं ). ‘ लवकर जेवायला वाढा, आज इकडे रान फार खवळलें आहे. ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP