Dictionaries | References

उकिरड्याची धण करणें

   
Script: Devanagari
See also:  उकिरड्याची धन करणें

उकिरड्याची धण करणें

   एखादी वस्तु निरूपयोगी झाली असतां ती उकिरड्यावर टाकून देतात. यावरून फेकून देणें
   व्यर्थ दवडणें
   फुकट घालविणें
   चांगल्या वस्तूहि व्यर्थ घालविणें, टाकून देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP