Dictionaries | References

खाऊन पिऊन कंटाळा व तोंड धुवून विटाळ

   
Script: Devanagari

खाऊन पिऊन कंटाळा व तोंड धुवून विटाळ

   खाण्यापिण्यानें कंटाळा घालविणें व केवळ तोंड धुण्यानें विटाळ घालविणें. खाण्यापिण्याशिवाय दुसरी कोणतीहि गोष्‍ट न करणारा
   आळशी. खायला काळा भुईला भार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP