Dictionaries | References

काळोखांत तोंड लपविणें

   
Script: Devanagari

काळोखांत तोंड लपविणें

   तोंड काळे करणें
   देशत्‍याग करणें
   आपला मागमूस न राहील अशा रीतीनें स्‍थानत्‍याग करणें. ‘मी आज काळोखांत तोंड लपवून अधिकाराचा त्‍याग करून निघून जात आहे.’-अस्‍तंभा ७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP