Dictionaries | References

होरइतु चोयता होकलें तोंड, पुरोहितु चोयता दक्षिणे तोंड

   
Script: Devanagari

होरइतु चोयता होकलें तोंड, पुरोहितु चोयता दक्षिणे तोंड

   ( गो.) नवरामुलगा वधूचें तोंड पाहातो आणि पुरोहित दक्षिणा भरपूर आहे कीं नाहीं तें पाहातो. ज्याचा जो स्वार्थ असतो तो तो पाहातो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP