Dictionaries | References

जेवायला जाणें आणि तोंड विसरून येणें

   
Script: Devanagari

जेवायला जाणें आणि तोंड विसरून येणें

   जेवण्यास तोंड लागतेच
   तेव्हां ते विरसले म्‍हणजे मुख्यच गोष्‍ट राहिली. ज्‍यासठी जावयाचे तीच गोष्‍ट विसरणें. ‘काव्यसृष्‍टींत काव्यदृष्‍टीशिवाय प्रवेश करणें म्‍हणजे जेवायास जाऊन तोंड विसरण्यासारखे आहे.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP