-
वि. १ नकशी , जर रेशीमकाठ इ० नसलेले ( पागोटे , धोतरजोडा , कापड इ० ) २ छानपैकी , अक्कड , ऐट नसलेला ( माणूस ). ३ वक्रता , अन्योक्ति , अलंकार इ० नसलेले ( भाषण , लेखन ). ४ निष्कपटी ; अकृत्रिम ; गैर हिकमती ; सरळ वृत्तीचा ; गरीब . ५ मूळ रूपांत , अमिश्र , निर्भेळ , स्वच्छ असलेले . [ फा . सादा . तुल० सं . साधु ] साधें गंध - न . पांढरे गंध ( चंदनी , केशरी नव्हे ).
-
०जोडा पु. साधेकांठी धोतर , याच्या उलट रेशमी जोडा .
-
०पिधा वि. १ साधा पहा . २ ( देशावर उत्तर भागांत ) गुबगुबीत ; लठठ व निरोगी ( चेहरा , देह इ० ).
-
०पोशाक पोशाख - पु . नेहमीचा बिन - रंगी - रेशमी - जरीचा कापड .
Site Search
Input language: