Dictionaries | References

मोरीवर जाणें

   
Script: Devanagari

मोरीवर जाणें     

( बायकी.) लघुशंकेला, ‘ पायधुवायला ’ जाणें. " ती ‘ मोरीवर ’ जाऊन परत येते तों सासूबाई आपल्या पुस्तकाच्या पिशवींत कांहींतरीं धुंडाळत आहेत हें पाहतांच तिला आश्र्चर्य वाटलें. ’ -कवठेकर, अपुराडाव ४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP