Dictionaries | References

नाकासमोर जाणें

   
Script: Devanagari

नाकासमोर जाणें

   अगदीं सरळ मार्गानें जाणें
   इकडे तिकडे न पाहतां चालणें
   आजूबाजूच्या गोष्टीकडे बदलणार्‍या परिस्थितीकडे न पाहणें.
   साधेभोळे असणें
   छक्केपंजे माहीत नसणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP