Dictionaries | References

सकाळीं उठून एखाद्याचें तोंड बघणें

   
Script: Devanagari

सकाळीं उठून एखाद्याचें तोंड बघणें

   सकाळी चांगल्या प्राण्याचें दर्शन झाल्यास सबंध दिवस चांगला जातो. याच्या उलट वाईट अभद्र व्यक्ति किंवा प्राणि यांचें तोंड सकाळीं पाहूं नये
   कारण ते आपल्यास हटकून अपशकून करतात, अशी समजूत. ‘ सकाळीं उठून तुमचं तोंडसुद्धां बघूं नये कोणी l’ -एकच प्याला १.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP