Dictionaries | References ग गाजर खाऊन पाणी पिऊन तोंड कडूं होतें Script: Devanagari See also: गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें Meaning Related Words गाजर खाऊन पाणी पिऊन तोंड कडूं होतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाजर खाल्ल्यावर पाणी प्याल्यास ते गोड लागत नाही व तोंड कडू होतेत्याप्रमाणें सासरी जावयाचे झाले म्हणजे तोंड कडूं होते. सासरी जाण्यास लहान मुली नाखूष असतात. याचे उलट-आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरी जावें-तोंड गोड होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP