Dictionaries | References

घोळ

   
Script: Devanagari

घोळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  एका पदार्थांत दुसरो पदार्थ घोळयतकच मेळपी पदार्थ   Ex. ताणें मिठाचो आनी उदकाचो घोळ उडयलो
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मिश्रण
Wordnet:
asmদ্রব
benদ্রবণ
marमिश्रण
mniꯇꯤꯟꯁꯤꯟꯅꯔꯕ꯭ꯄꯣꯠ
telకరిగిపోవడం
 noun  जातूंत कितेंय घोळयिल्लें आसता असो द्रव   Ex. शेतकार पिकाचेर जंतू नाशक घोळ फापुडटा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmঘোল
benমিশ্রণ
gujઘોળ
hinघोल
kanದ್ರಾವಣ
malലായനി
marद्रावण
mniꯌꯥꯟꯁꯤꯜꯂꯕ
nepघोल
oriଘୋଳ
tamபூச்சிமருந்து
telద్రావణము
urdگھول

घोळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ghōḷa f The name of a reddish-white seafish.
   . 3 Bewilderment, distraction, botheration. 4 Busy bustling, lively stir, hurry-skurry, hurly-burly; animated and vivid, or wild and tumultuous action gen. v घाल, मांड. 5 A ring with bits of iron loosely attached, and fastened to the top of a staff. Used to frighten away snakes by people walking at night. 6 The skirt. 7 R The dirt or gravel remaining in the sieve or winnowing fan. 8 A short bar of iron with chains attached to it; used by the वाघ्या people. 9 f A hollow or basin amidst hills.
   Purslane, Portulaca oleracea.

घोळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Turning round and round, over and over, lit. fig.; shaking, sifting, discussing, questioning, revolving. Disorder. Bewilderment. Busy bustling. The skirt.

घोळ

 ना.  अस्ताव्यस्तपणा , गोंधळ , घोटाळा ;
 ना.  चर्चा , छाननी , मंथन , वादविवाद ( बहुदा अनावश्यक ).

घोळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक पालेभाजी   Ex. आज खूप दिवसांनी घोळाची भाजी खाल्ली.
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকুলফা
gujકુલફા
hinकुलफा
kasکُنٛہٕ
oriକୁଲୁଫା
urdکلفا , کھرفا
   See : घोटाळा, चाकवत, मिश्रण

घोळ

  पु. १ ( अंगरख्याचा ) घेर ; खालचा परिघ ; ( लुगडें , परकर , धोतर इ० कांचा ); ओचा ; सोगा ; पदर . पीतांबराचा बहु घोळ लोळे । - सारुह ५ . ३४ . घोळ चारु चरणावरि लोळे । - शशिसेना २०२ . २ ( गो . ) मासे अडकण्यासाठीं जाळयाच्या टोंकावर बांधलेली पिशवी . घोळ कोटंबा , घोळ कोटमा - पु . कापडाचा घोळ लावलेला खंडोबाच्या वाघ्याचा भिक्षा मागण्याचा चौकोनी लाकडी कोटंबा ; खंडोबाचे भक्त याची पूजा करतात . त्या खिरीपैकीं वाघ्या मुरळी यांस त्यांचा घोळकोटंबा भरून खीर द्यावी लागते . - ऐरा २०३ . घोळदार - वि . ज्याचा उत्तम घोल आहे असें ( वस्त्र , काठी इ० ). घोळ अर्थ ६ , ८ पहा .
  स्त्री. डोंगरामधील दरी ; कपार ; खबदड ; घळ ; घळ पहा . त्या पर्वतश्रेणींतील घोळी फारच गडद व भयंकर आहेत .
  स्त्री. एक पालेभाजी . हिच्या दोन जाती आहेत . उत्तर हिंदुस्थानांत हिला कुलफा हें नांव आहे . [ सं . घोली ]
  पु. १ पुन : पुन : हलवणें ; घोळणें ; फिरविणें ; छानणें ; यावरून २ ( ल . ) चर्चा ; वादविवाद ; छानणी ; वाटाघाट ; मंथन . ह्या शास्त्रविषयीं चार दिवस घोळ घातला तेव्हां सिध्दांत झाला . २ गोंधळ ; घोंटाळा ; अडवणूक . उगा लोळसा घोळ मोठा करी तो । - राक १ . ३६ . पुरी माजि नानापरी घोळ केला । - राक १ . ३० . ३ ( वस्तूंचा , सामानाचा , हिशेबाचा , कामांचा ) गोंधळ ; गळफाटा ; घोंटाळा ; घप्पाघोळ ; अस्ताव्यस्तपणा ; गुंतागुंत . ४ गडबड ; धांदल ; तारंबल ; त्रेधा . ५ धामधूम ; लगबगीची हालचाल ; दौडादौड ; धांवाधांव . ( क्रि० घालणें ; मांडणें ). दुजी तों मुलीचा म्हणे थांग नाहीं । असा मांडिला घोळ पौराजनांहीं । - अर्वाचीन १३५ . ६ काठीच्या टोंकास कोयंडा बसवून त्यांत लोखंडाचे तुकडे घातलेली खुळखुळ असा आवाज करणारी कडी . रात्रींच्या वेळीं चालतांना सापांना भिवविण्यास हिचा उपयोग करतात . ७ ( वाघ्या इ० लोकांचें ) लोखंडाच्या कांबीस कडया अडकवलेलें वाद्यविशेष . ताळ घोळ मृदंग कुसरीं । नाना चरित्रें गाती गजरीं । - एभा ११ . १२७४ . - ह २ . १२२ . मंजुळ नादीं घोळ । टिमकारिती । - ख्रिपु २ . ३१ . १७ . ८ ( राजा . ) धान्य इ० सुपांत , चाळणींत घोळल्यानंतर मागें राहिलेला गाळसाळ , गदळ भाग . ९ ( व . ) तोरडी ; स्त्रियांच्या पायांत घालावयाचा एक अलंकार . १० ( क . ) हरभर्‍याचा अगर तुरीचा कोंडा . [ घोळणें ]
  स्त्री. ( कों . गो . ) तांबडसर पांढर्‍या रंगाचा ( समुद्रांतील ) एक मासा .
  पु. दंडाहत . - मसाप ४५ . ८ . - अमर ( घोळणें )
०काठी  स्त्री. एका टोंकाला लोखंडी कडीमध्यें लोखंडाचे तुकडे अडकविलेली , खुळखुळ आवाज करणारी काठी ; खुळखुळी काठी घोळ अर्थ ६ पहा . घोळंकार , घोळांकार - पु . गोंधळ ; घोंटाळा ; गोलंकार घोळ ३ , ४ , ५ अर्थ पहा . त्या लग्नांत सगळा घोळंकार माजला . घोळपाट - पु . ( व . ) घोटाळा ; गोंधळ . त्यानें जो घोळपाट घातला तो कांहीं पुसूंच नका घाळबोटवा - पु . १ एक प्रकारचा गव्हला . २ हरकाम्या , हरहुन्नरी , लुडबुडया मनुष्य ; एक ना धड भाराभर चिंध्या अशी स्थिति ज्याची आहे असा मनुष्य .

घोळ

   घोळ घालणें
   पसारा मांडणें
   गोंधळात पडणें. घोटाळा करणें. ‘ही पोरगी लग्‍नाचा घोळ घालून बसली आहे.’ -मोरप्र १६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP