Dictionaries | References

ओंचा

   
Script: Devanagari

ओंचा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; a bagging or bellying fold. 2 The tuck of the धोतर or लुगडें.

ओंचा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A loose gathering up (of a cloth). The tuck of the धोतर or लुगडें.

ओंचा

  पु. १ वस्त्राचा लोंबता घोळ ; नेसलेल्या वस्त्राचा सोगा . २ घोतराचा किंवा लुगड्याचा सोगा कमरेशी खोंवल्यानें पडणारी घडी ; वस्त्राचा कांठ धरून मध्यें थोडासा मोकळा सोडून पुढें दुसरें स्थळी धरून तेथेंच घ्यावें या प्रकारें केलें असतां जे अवच्छेद पडतात ते प्रत्येक - शास्त्रीको . ( सं . अंचल ; अवचय - ओचअ - ओचा - राजवाडे ( भाअ १८३२ )?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP