Dictionaries | References च चबढब Script: Devanagari See also: चबडब , चबडबीत , चबढबीत Meaning Related Words चबढब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cabaḍhaba or cabaḍaba a चबढबीत or चबडबीत a Troubled, muddled, befouled--water.. चबढब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Stirring about. Turning and tossing about. Busy scheming and speculating. चबढब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ढवळलेलें ; गदळ झालेलें , गढूळ ( पाणी ). स्त्री. १ गढूळ किंवा घाण करण्याकरितां पाणी ढवळणें , हलविणें ; एखादा घाणेरडा पदार्थ त्यांत खळबळणें ; रबरबीत किंवा चिबचिबीत करणें ; पाणी कुचमल्यामुळें झालेली दुर्दशा . २ ( पदार्थ , वस्तु ) फिरविणे ; इकडे तिकडे फेंकणें ; अस्ताव्यस्त करणें ; उखरवाखर करणें . ३ दुसर्याना त्रास होईल अशा रीतीनें मध्यें लुडबुड करणें ; लांडा कारभार करणें ; ढवळाढवळ . ४ ( अन्न वगैरे ) चिवडणें ; निवडणें ; भेसळ करणें . ५ बेतावर बेत करणें ; उलाढाली करणें ; पैसा मिळविण्यासाठीं सर्व प्रकारच्या खेंकटयांत किंवा कचाटयांत पडणें , शिरणें ; घालमेल , खवदव , उपदव्याप . ६ गढूळ स्थिति ; रेंदाडपणा ( पाणी इ० कांचा ). ७ अव्यवस्थितपणा ; गळहाटा ; उखरवाखर ( वस्तूंचा , पदार्थांचा ). ८ चिवडाचिवड ( अन्नाची ). ९ घोळ ; घोळंकार ( स्वच्छ आणि अस्वच्छ पदार्थांचा ). १० ( युक्त्या , बेत , मसलती ) पराभूत होणें ; निष्फळ होणें ; फसणें ; वाया जाणें . ११ स्थानभ्रष्ठता ; अस्ताव्यस्तपणा ( वस्तू , कामें , मनुष्यें इ० चा ). [ घ्व . चबढब ; चिवडणें + ढवळणें ] Related Words चबढब चबढब्या चोंढोळी चवअवचव चबडब्या चबडबी चबढबी चिवडणें भिस्मिल्ला ढवळा लडथड चबडब घाण घालणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP