Dictionaries | References ल लडथड Script: Devanagari Meaning Related Words लडथड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also dispute subsisting; litigation or altercation concerning. Ex. त्याचें आमचें वरकड सारें खटलें तुटलें परंतु शंभर रुपयांचे कलमाची ल0 पडली आहे; त्या दागिन्याविषयीं त्यां- ची ह्यांची आज चार वर्षें ल0 पडली आहे. See लांझा. 2 Confusion, disorder, mess. Ex. त्यानें कामांची ल0 करून टाकली. लडथड or लडथडवाणा or णी करणें To tease, worry, bother;--as a child. लडथड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A disputed matter. Confusion. लडथड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वादग्रस्त , अनिश्चित गोष्ट .वादाची जागा , मुद्दा , विवादास्पदता ( हिशेबांत , व्यवहारांत ).वरील गोष्टीसाठी ) वाद ; तंटा ; झटापट . त्याचे आमचे वराकड सारे खटले तुटले परंतु शंभर रुपयांचे कलमाची लडथड पडली आहे . लांझा पहा .भानगड ; घोटाळा ; चबढब . त्याने कामांची लडथड करुन टाकली . - वि . ( बायकी ) अस्वच्छ , ओंगळ ; अर्धवट केलेले . तिचे काम फारच बाई लडथड आहे . [ ध्व . लड + थड . किंवा लढणे द्वि . ] लडथड , लडथडवाणा , लडथडवाणी करणे - सतावणे ; छळणे ; त्रास देणे ( मुलाने ). लडथडणे - अक्रि . मध्ये येऊन अडथळा करणे ; लुडबुडणे . लडथड्या - वि .नेहमी फिर्याद किंवा वाद करण्यास सज्ज ; कज्जेदलाल .गोंधळ घालणारा ; घोंटाळा माजविणारा .( व्यापरधंद्यात ) खटपट्या ; गडबड्या ; उलाढाल्या ; घालमेल्या .गबाळ ; अर्धवट काम करणारा . Related Words लडथड लेंभे लेंभें लांझा वांझा लांझ्या लाझ्या लढा खटलें तेरा खटला હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP