Dictionaries | References ख खटलें Script: Devanagari See also: खटला Meaning Related Words खटलें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : नायकीण खटलें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . १ भांडण ; तंटा ; बेबनाव ; भेद . २ जमीनजुमला ; घरदार ; गुरेंढोरें ; जिंदगीं . ३ परिवार ; इतमाम ; लवाजमा ; बाडबिछाईत ; प्रवासी सामानसुमान . ' नागोपंतानें आपलें सर्व खटलें रवाना केलें होतें .' - विक्षिप्त १ . ३० . ४ कुटुंब पत्नी ; कारभारीण . ५ उद्योग ; पोट भरण्याचा व्यापार ; व्यापार धंदा ; उदीम ' हा सराफीचा खटला आज तीन वर्षे करतो .' ' तो बारा खटले करुन पोट भरितो .' ६ त्रासदायक काम ; भानगडीचें गुंतांगुतींचें काम ; मुद्दा ; प्रकरण ; बाब ; लचांड ; देवघेवींत लडथड .' फितुराचें खटल्यांत तुं पडुं नको कारण त्यांत पुष्कळ खटले आहेत .' ७ ( कायदा ) फिर्याद ; न्याय मिळविण्याकरितां कोर्टांत चालविलेला दावा ; कज्जा . ' हायकोर्टाचें जज्ज सुद्धां त्यांचेसमोर चाललेल्या खटल्यांत इतकें लक्ष घालीत नसतील .' - नाकु ३ . १ . ( का . कटके = फिर्याद , परंपरा पद्धत ) ( वाप्र .)०ओढणें संसार व्यवस्थित चालविणे .०तुटणें संबंध सुटणें . सामाशब्द -०खोर वि. १ भांडखोर ; कज्जेदलाल . ' खटलेखोर तो मश्रुन्मुलख । ' - ऐपो २६९ . २ ( क .) कुशल ; धाडसी ; हिकमती ; योजक .०वाईक वि. कुटुबवत्सल जमीनजुमला परि वार असलेला . संसारांत गढलेला . खटलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खटला ओढणेंसंसार व्यवस्थित रीतीनें चालविणेंगृहप्रपंचाचा भार योग्यप्रकारे स्वीकारून आपली जबाबदारी पार पाडणेंसंसाराचे ओझे वाहणें. Related Words खटलें खटलें गळ्यांत येणें kept woman mistress fancy woman जावळीभावळी लेंभें कारमान्य जाचक लावणें जावळी बाळंदा बाळंधा बिर्हाड विसंबणें विसमणें लडथड बंदिस्ती बंदीस्त खटला जाच बाइल बाईल कुटुंब भिकार बंदिस्त अभिजित् उतरणें घाण सिध्द रांड घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP