Dictionaries | References

बिर्‍हाड

   
Script: Devanagari

बिर्‍हाड     

 न. 
रहावयासाठीं भाड्यानें घेतलेली जागा , घर , खोली इ० . हें आमचें बिर्‍हाड हवाशीर आहे .
एखाद्या ठिकाणीं उतरुन कांहीं काळ राहणें ; मुक्काम ; वसति ; वास्तव्य . ह्या खोलींत दुसर्‍याचें बिर्‍हाड आहे .
बिर्‍हाडकरुचें सामानसुमान , खटलें , चीजवस्त , संसार . आम्हीं येथून बिर्‍हाड उचलून तिकडे नेलें .
तळाचा किंवा व्यापारी मंडळीच्या फिरत्या स्वारीचा निराळा भाग ; एकाच व्यापार्‍याच्या सामानाचा ( माल , तंबू , गुरें इ० चा ) एकटा स्वतंत्र समुदाय ( तळावरील किंवा वाटेवरील ).
भाड्यानें , भाडेकर्‍याप्रमाणें राहणें . आम्ही तेथें बिर्‍हाडानें आहों .
भाड्यानें दुसर्‍यांच्या घरांत राहणारें कुटुंब ; भाडेकरु .
गुप्तपणा ; स्पष्टपणें न बोलतां चोरुन ठेवलेला मुद्दा , मजकूर . घरोब्यानें बोलत असतां आंत बिर्‍हाड ठेवणें चांगलें नव्हे . [ बिड ( ढा ) दूर पहा ]
०आटोपणें   
गाशा गुंडाळणें ; निघून जाणें .
मरणें .
०उचलणें   एखाद्या ठिकाणाहून आपली चीजवस्त घेऊन निघून जाणें ; तळ हलविणें .
०करणें   
कायमचें वास्तव्य करावयाच्या उद्देशानें आपल्या सामानासुमानासह , बायकांमुलांसह एखाद्या ठिकाणीं राहणें .
एखाद्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या घरी किंवा शरीरांत ठाणें करुन राहणें . कफानें माझ्या छातींत बिर्‍हाड केलें आहे . विंचवाचें बिर्‍हाड पाठीवर - फारसें लटांबर जवळ नसणें . सामाशब्द -
०करी   करु बिर्‍हाडू - पु .
भाड्यानें बिर्‍हाड करुन राहणारा इसम .
बिर्‍हाडाचा मालक किंवा रहिवाशी . बिर्‍हाड अर्थ ४ पहा .
०खर्च  पु. बिर्‍हाड करुन राहण्याबद्दल येणारा , जागेचें भाडें वगैरेचा खर्च .
०बाजलें  न. बाडबिस्तरा ; सामानसुमान ; चीजवस्त ; बोचकें ( प्रवाशी इसमाचें ); खटलें . बिर्‍हाड बाजलें संगातीच असणें घर , बायकांमुलें इ० पासून अलिप्त , मोकळें असणें ; मागें लटांबर नसणें ; सडेसोट असणें .

Related Words

बिर्‍हाड   रानशी घर कोशी बिर्‍हाड   आपल्या अंगी बिर्‍हाड देणें   बिर्‍हाड आटोपणें   बिर्‍हाड उचलणें   बिर्‍हाड करणें   अंगीं बिर्‍हाड करणें   विंचवाचें बिर्‍हाड पाठीवर   बिर्‍हाड बाजलें संगातीच असणें   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बायको ना बिर्‍हाड, चोटाला बांधला शिराड   लेकाचें निघालें वर्‍हाड, कीं सासूनें करावें वेगळें बिर्‍हाड   बिराड   चंबूगबाळे   बिराडू   घर करणे   घर खाली करणें   विढार   कासवाचें घर पाठीवर   आठी जेवण मठी निद्रा   घर उघडणें   बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो   आसन गुंडाळणें   उचलाउचल   जहां राम, तहां अयोध्या   चंभू   इस   घर करणें   चंबू   वराड   जानिवसा   जानोसा   बिडार   बिढार   निस्पृही   निस्प्रही   मुक्काम   प्रस्थान ठेवणें   जानवसा   मुकाम   निस्पृह   थार   थळ   गृह   ठेवणें   तळ   आसन   वास   अंग   घर   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP