Dictionaries | References

घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड

   
Script: Devanagari

घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड

   फटिंग
   सडा ज्‍याला घरदार नाही अशा भणंगास उद्देशून अथवा ज्‍याला बायकामुलांचा संसाराचा पाश नाही अशाला उद्देशून हा वाक्‍प्रचार योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP