Dictionaries | References च चंबू Script: Devanagari See also: चंभू Meaning Related Words चंबू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A metal vessel with a belly and a tapering neck, a goglet. चंबू झाला A phrase used of one silenced, posed, confuted. चंबू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A metal vessel with a belly and a tapering neck, a goblet. चंबू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अरूंद तोंडाचे मोठ्या पोटांचे पाणी पिण्याचे भांडे Ex. चंबू स्वच्छ धुऊन घे. चंबू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पोट मोठें पण गळा लहान असें उभट भांडें , गडवा , गिंडी ; एक धातूचें पात्र ; सुरई ; गडू . [ का . चंबु ] ( वाप्र . )०होणें निरुत्तर होणें ; स्तब्ध बसावयास लागणें . सामाशब्द -०गवाळें न. ( सोवळेंभांडें ) १ भांडींकुंडीं , कपडेलत्ते वगैरे सामानसुमान . २ बिर्हाड ; वस्ती ; बस्तान . मनुष्य एकदां कोणत्याहि गोष्टीविषयीं अत्यंत आतुर झाला म्हणजे सारासार विचार व शक्याशक्यतेचा संभव ओळखणारी त्यांच्यातील अक्कल आपलें चंबूगबाळें उचलून पार चालती होते . - वाईकर भटजी . [ चंबू + गबाळें = मुकटा वगैरे ठेवण्याची पिशवी , फडकें ]०गवाळें निघून जाण्यासाठीं सामानाची आवराआवर करणें ; बांधाबांध करणें ; मुक्काम हलविणें ; बिर्हाड उचलणें . आपलें चंबुगवाळें आटोपून तो तुळापुरी आला - स्वप ११ .आटोपणें निघून जाण्यासाठीं सामानाची आवराआवर करणें ; बांधाबांध करणें ; मुक्काम हलविणें ; बिर्हाड उचलणें . आपलें चंबुगवाळें आटोपून तो तुळापुरी आला - स्वप ११ .०गवाळें बळेंच आमंत्रण लावणें ; आगंतूक जाणें .फेंकणें बळेंच आमंत्रण लावणें ; आगंतूक जाणें . चंबू मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चंबूगवाळें आटपणें-उचलणें[चंबूगवाळे=सोवळेभांडें.] १. भांडीकुंडी, चीजवस्तु, वस्त्रपात्र, सर्व संसाराचे सामान नेणें, हलविणें. २. बिर्हाड, बस्तान मोडून दुसरीकडे जाणें. मुक्काम हलविणेंआपली सर्व चीजवस्तु घेऊन निघून जाणें. ‘आपले चंबूगवाळे आटोपून तो तुळापुरी आला.’ -स्वप ११. ‘त्यांच्यातील अक्कल आपले चंबूगवाळे उचलून पार चालती होते.’ -वाईकरभटजी. ‘बाणेरे या गांवी तमाशा झाल्यावर चित्रकाराने लागलीच तेथून आपले चंबूगवाळे उचलले असे सांगितलेच आहे.’ -शाब ३.१४. Related Words चंबू चंबू होणें receiving flask kjeldahl flask round bottomed flask मिळी measuring flask distillation flask vacuum flask flask वर्हाड निघणें चिंबु dewar flask गाठोडे बगलेत मारणें nepenthaceae खुजो गवाळें खुजा चंभू sarraceniales सुरई निर्वात वाळा वर्हाड ulcer હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP