Dictionaries | References व वाळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वाळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A grass of which the roots are fragrant and are used for tatties &c., Andropogon muricatum. Applied also to the roots. Otherwise known as खसखस. . 5 A brand on the body with the bracelet of this name. 6 A tumor esp. in the groin, a bubo. Rate this meaning Thank you! 👍 वाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A fragrant grass. An anklet. Rate this meaning Thank you! 👍 वाळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एक प्रकारचे सुगंधी गवत, याच्या मुळांचे उन्हाळ्यासाठी पडदे करतात, अत्तर काढतात Ex. जुन्या काळी वाळ्याचे पडदे करून दाराशी लावत HOLO COMPONENT OBJECT:गांठे हरळी ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खसWordnet:benবেনার মূল gujઉશીર hinखस kanಬಾಲದ ಬೇರು kasاُشیٖر , کَھس , ویٖرَن موٗل kokखस malരാമച്ച വേര് oriବେଣା ଚେର panਖਸ sanउशीरः tamவெட்டிவேர் telవట్టివేరు urdاشیر , خس , ویرن جڑ , واریتر , اودان , اوداہ noun सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना Ex. काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले HYPONYMY:लंगर ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तोडाWordnet:benতোড়া gujતોડો hinतोड़ा kanಕಾಲಂದಿಗೆ kasپایَل , کوٚر , کھۄر , اٮ۪نٛکلیٚٹ kokतोडो malതോടര് oriପାଉଁଜି sanहंसकः urdتوڑا Rate this meaning Thank you! 👍 वाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. एक सुगंधि मुळयाचें गवत ; या गवताच्या मुळया ; खस . [ सं . वल्लुर , वाल ; हिं . सुगंधवाला ; गु . वालो ; का . वालदेवरु ; ते . वादिवेलु ] वाळागीर - वि . वाळयाचे . वाळागीर पडदे आणवा . - पला ४ . २२ . पु. १ पायांतील एक दागिना ; पदभूषण . ते चाल हे नुचलेत वाळे । - सारुह २ . ७२ . २ हातांत घालावयाचा एक दागिना ; कडें ; लहान कडें . नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा . ३ कडें ; वलय ; वाटोळी कडी ; भांडयाच्या भोंवतीं असलेला फुगीर कंगोरा ; तांब्या , चंबू वगैरेचा फुगीर भाग . ४ सापाच्या जातीचा एक प्राणि ; सापाचें पिलुं ; जिवाणूं . ५ खोबर्याच्या वाटीची कापलेली वाटोळी कड ; खोबर्याचे वलयाकार वाटोळे तुकडे . ६ एखाद्या कडयानें वगैरे दिलेला वाटोळा डाग . ७ वळ ; वाटोळी गांठ . ८ सामान्यत : वाटोळा उंचवटा , वळ ; उदा० उंसाच्या चुलाणावर कढई बसविण्यासाठीं केलेला वाटोळा उंचवटा . ( गो . ) वाळो . वाळाकरू - वि . वाळे घातलेला ; लहान . तो वाळा करूंबाळु । लाल्हातु दिसे । - शिशु ३०४ . वाळयाचा तांब्या - पु . ज्याच्या खालीं वाटोळें स्वतंत्र बूड ( बैठक ) बसविलेलें असतें असा तांब्या . Related Words वाळा खोबर्याचा वाळा खोबऱ्याचा वाळा खस नांव सोनूबाई, पायीं कथलाचा वाळा नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा पायां पडून वाळा काढून घेणें तोडो توڑا हंसकः તોડો ಕಾಲಂದಿಗೆ തോടര് रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा उशीरः வெட்டிவேர் వట్టివేరు ઉશીર বেনার মূল ਖਸ ବେଣା ଚେର ಬಾಲದ ಬೇರು രാമച്ച വേര് కంకణం তোড়া ପାଉଁଜି तोड़ा கொலுசு ਤੋੜਾ vetivera zizanoides stapf.(vetiver) a murieatus andropogon jwarancusa jones. andropogon muricatus retz. cymbopogon jwarancusa (jones.) schult. vetiveria zizanoides वाळेस वाळो tube ferrule andropogon squarrosus तुळबंदी ह्रीवेरम् वाळेरूं वयाळे त्रिवेणीचा पंच धान्यांचा काढा पंचभद्र वारेळूं तांबोळ कनवळ घुमपट अमृणालम् भुका खोबर्या घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी वयाळा खोबरी अणस तोळबंदी येळा नांव अन्नपूर्णा, टोपल्यांत भाकर उरेना अडगुलेंमडगुलें घुंगुर वारुळ वाळी कांडोळें आचमनम् अवदाह नलद अंदू चण्डा काड उशीर कोंपर अत्तर नूपुर धान्य कोपर कुटुंब त्रिवेणी ५० इष्ट अम्बु तोडा नांगर नागर ३२ कच ६ १० ५ कृष्ण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP