Dictionaries | References अं अंदू Script: Devanagari Meaning Related Words अंदू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The chain or rope securing the feet of an elephant. 2 A piece of iron connecting and binding two walls or two stones. अंदू घालणें To confine, restrain, check, hinder; to cast an obstacle in the way of. अंदू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The chain to fasten elephant's feet. A piece of iron connecting and binding two walls or two stones. अंदू मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. दोर , दोरखंड , पायहस , साखळदंड , साखळी . अंदू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ सांखळी ; निर्बंध ; बेडी . २ हत्तीच्या पायास बांधावयाची सांखळी , दोरी साखळदंड ; मागील पायांस साखळ दडं बांधण्याकरितां अडकविलेली लांकडी चवकट . ' जसा गज हस्ती अंदु लेऊन करी ठाणावर धुरी । ' - पला ४ . ३६ . ३ दोन भिंतीना अथवा दगडांना जोडणारी लोंखडांची पट्टी सळई . ४ पायांतील वाळा ' तिघारां अंदु फीट्लियां । चरणींचिआं ॥ ' - शिशु ७१६ . ;' अंदु तोडराचा झणत्कार । ' - वेसी ३ . ७२ ( सं अंद = बांधणें )०घालणें जडविणें - १ लढाईंत हत्ती पळून जाऊं नये म्हणुन त्याचे पुढील पाय साखळीनें बांधणें . ' हत्तीस अंदु घालुन मारतां मारतां मरावें . - भाव७३ . त्यावरुन २ ( ल .) कोंडुन ठेवणे ; दाबांत ठेवणे : कैदेंत घालणें ; अडथळा आणणें .०वांकी स्त्री अवसांखळ्यांच्या वांकी ; रुद्रगांठीच्या वंकी . ' कंठी किंकिणी क्षुद्र घंटा । किंकिणी कलिवरे पायावाटा । अंदुवाकीचिया बोभाटी । वरी दशांगुळी ॥ ' - कथा ५ . १६ . १८५ . Related Words अंदू घालणें अंदू जडविणें अंदू आपत्कालिक तोडर काज હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP