Dictionaries | References क कोपर Script: Devanagari See also: कोंपर , कोंपरा , कोंपरी , कोपरा , कोपरी , कोहोपरा Meaning Related Words कोपर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To beg with exceeding earnestness. कोपर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The elbow.कोपरापासून हात जोडणें Beg with exceeding earnestness.मऊ, नरम लागलें म्हणजे कोपरानें खणणें Find a soft fellow and take your advantage of him. कोपर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun भुजा आणि हात यांच्या मधल्या सांध्याचे मागील टोक Ex. कोपरात असलेल्या हाडाला इंग्रजीत फनी बोन असे म्हणतात HOLO COMPONENT OBJECT:हात ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকিলাকুটি bdखिलाखुनथि benকনুই gujકોણી hinकुहनी kanಮೊಣಕೈ kasکھۄنہٕ وَٹ kokकोंपर malകൈമുട്ടു് mniꯈꯨꯅꯤꯡ nepकुहुनो oriକହୁଣି panਕੂਹਣੀ sanकफोणिः tamமுழங்கை telమోచేయి urdکہنی कोपर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. भुजा आणि हात यांच्या मधल्या सांध्यांचें मागील टोंक . ( सं . कूर्पूर ; प्रा . कोप्परें ; गु . कोपरियुं ) ( वाप्र .) कोपराढोंपरानें करणें -( बायको ) कसें तरी करुन कष्टानें आयासानें ( घरकाम ) करनेम . कोपराढोपरानें चालणें , जाणें - मोठ्या नेटानें संकटांतुन तरून जाणें ; कसेंबसें काम पुरें पाडणे ( कमजोअर . अशक्तता असतांना ). कोपरापासुन हात जोडणें .- अति कळवळ्यानें विनविणें . कोपरापासुन नमस्कार - १ वरील अर्थ . २ संबंध नसावा अशा अर्थी . ' असल्या नाटक्यांना कोपरापासुन नमस्कार असो .' म्ह० १ मऊ सांपडलें म्हणुन कोपरानें खणूं नय . किंवा २ मऊ - नरम लागलें म्हणजे कोपरानें खणणें = गरीब मनुष्य सांपडला म्हणजे त्याचा फार फायदा घेणें ; साभाशब्दा -पुस्त्री . ( व . ना ) भाकरींचें पीठ मळावयाची मोठीं परात ( तांब्यापितळेची ); थाळी ; सनकी ; पितळी . लहान कोपराला कोपरी म्हणतात . ( कु .) कोपरी = हंडा ; रुंद तोंडाचें भांडें . ( सं . खर्पर ) पु. १ कोन ; उपदिशा . २ ( वास्तु ). दोन भिंतीच्या सांध्यांतील दर्शनी काटकोनांतील चौरस दगड . ( सं . कूर्पर ; प्रा . कोप्पर )०कात्री स्त्री. वांकड्या पात्याची कात्री . शस्त्रक्रियेत हिचा उपयोग असतो .०धरणें ( बायकी ) १ रुसणें . २ पिटाळशी होणें .०ख खि ) ळी - स्त्री . १ कोपरानें मारलेली ढुसणी , ढुसकणी . ( क्रि . मारणे ; येणें .) २ कोपरानें पाडलेला खळगा . ( हा गुराख्यांचा खेळ असतो . अशा खळग्यांत तीं पोरं गोट्यांनीं खेळतात . ( क्रि ०पाडणें ). ३ ( ल .) लेखांत , भाषांतर उगाच दुसर्यावर घेतलेलें तोंडसुख ; जातां जातां , सहजासहजी एखाद्या विरुद्ध बोलणें .( खि ) ळी - स्त्री . १ कोपरानें मारलेली ढुसणी , ढुसकणी . ( क्रि . मारणे ; येणें .) २ कोपरानें पाडलेला खळगा . ( हा गुराख्यांचा खेळ असतो . अशा खळग्यांत तीं पोरं गोट्यांनीं खेळतात . ( क्रि ०पाडणें ). ३ ( ल .) लेखांत , भाषांतर उगाच दुसर्यावर घेतलेलें तोंडसुख ; जातां जातां , सहजासहजी एखाद्या विरुद्ध बोलणें .०घुसणी स्त्री. ( गोट्याच्या खेळांतील एक शब्द ) कोपरानें गोटी गल्लींत घालणें . कानघुसणी पहा .०मोड वि. ( व .) कोपरासारखी मोडलेली ( जागा ).०वाळी स्त्री. ( व .) बाजू बंद ; एक दागिना . ( कोपरा + वाळा ) कोपर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोपराढोपरानें करणें(बायकी) कसे तरी करून, कष्टानें, सायसाने करणें. मारून मुटकून मोठ्या नाखुषीने किंवा फारच खटपट करून टाकणें. Related Words कोपर elbow کہنی کھۄنہٕ وَٹ खिलाखुनथि कफोणिः कोंपर कुहनी कुहुनो কিলাকুটি কনুই କହୁଣି ਕੂਹਣੀ કોણી మోచేయి ಮೊಣಕೈ കൈമുട്ടു് human elbow elbow joint cubital joint cubitus articulatio cubiti முழங்கை हातभाग करकांड उत्थितोर्ध्वपद्मासन कलई मऊ पाहिलें कीं कोपरानें खणलेंच मऊ पाहिलें कीं कोपरानें खणूं नये मऊ सांपडलें कीं कोपरानें खणूं नये खुबा एकेराहुलकस कोंपरी कोपरा कोपरी घिस्सा मणगट मनगट कुत्रा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP