Dictionaries | References

उत्थितोर्ध्वपद्मासन

   
Script: Devanagari

उत्थितोर्ध्वपद्मासन

  न. शीर्षासन करुन उभ्या पायांची हळू हळू एकेक मांडी घालून तशाच स्थितींत पद्मासन करणें ; यानें मान , डोक , कोपर यांवर ताण बसतो व डोक्याचे पांढरे झालेले केंस काळे होतात संयोग ३४० . [ सं . उत्थित + ऊर्ध्व + पद्मासन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP