Dictionaries | References

एकेराहुलकस

   
Script: Devanagari

एकेराहुलकस

  पु. ( मल्लविद्या ) एक पेंच ; आपण आपल्या जोडीदारास खालीं आणून त्याची मान आपल्या छातीनें दाबून आपला एक हात जोडीदाराच्या बगलेंत घालून आपल्या दुसर्‍या हाताचें कोपर जोडीदाराच्या बाहेरील मुंढ्यावर ठेवून आपल्या दोन्ही हातांस मिठी घालावी व ज्या बाजूचा आपला हात जोडीदाराच्या मुंढ्यावर ठेविला असेल त्या बाजूचा आपला पाय जोडीदाराच्या गुढघ्यापासून घोट्यापर्यंत तटवावा व जोडीदाराच्या बगलेंतून घातलेल्या हातानें झटका देऊन जोडीदारास चीत करावा . [ हिं . हूल = धक्का + कस = जोर ; हूलकस ; जोरानें धक्का देणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP