Dictionaries | References

वराड

   
Script: Devanagari

वराड

  न. 
  स्त्री. ओरड पहा .
   वर्‍हाड पहा . - तुगा ३४६६ . वराड निघाले समारंभे । - रामदासी २ . १७३ .
   बिर्‍हाड ; घर . दुजे नाही काम गेला कुब्जेच्या वराडा । - राला ४६ . वराडिक - न . लग्न . तेथ द्वेषेसी मांडिली । वराडिक । - ज्ञा ७ . १६६ . वराडी - न . वर्‍हाडी पहा . - ज्ञा ११ . ३ . कां भीमकीचा नव्हसी वराडी । - सारुह १ . ३६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP