Dictionaries | References म मोकळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मोकळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | : also opened, loosened, or loose state. 4 Vulgar. Liberty, leave granted: also emancipation; freeing or freed state in general. state--a letter, account, document: in unsettled state--an account, a memorandum. Rate this meaning Thank you! 👍 मोकळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A quantity lying loosely. Liquidation (of a debt). Loosened state. ad Loosely, at large. Rate this meaning Thank you! 👍 मोकळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. विस्कटलेली , निर्बंध , अस्ताव्यस्त स्थिति . फेड ( कर्जाची ). खुले किंवा विस्कळीत स्थितींतील भारे , गठ्ठे , इ० मोकळीक ; स्वतंत्रता ; सोडणूक ; सुटका ; मुक्तता . - क्रिवि . मोकळेपणें ; स्वैरपणें ; स्वतंत्रतेनें ; दाब किंवा प्रतिबंध नसतां . ( क्रि० सोडणें ; सुटणें ; फिरणें ; हिंडणें ; चरणें ). ( खुल्या किंवा उघड्या स्थितींत - ) पत्र , हिशोब , दस्तऐवज ; ( कायम मुक्रर किंवा निश्चित न केलेल्या स्थितींतील )- हिशोब ; स्मरणार्थ टिपण . [ सं . मुक्त ]०चरणी वि. मनास येईल त्याप्रमाणें चालण्यास स्वतंत्र . भटक्या ; उनाडक्या करणारा ; अस्थिर किंवा खात्रीचा , निश्चित नसलेला ( पगार , उत्पन्न इ० ).०चरणें क्रिवि . मोकळेपणें ; अनिरुद्ध ; स्वतंत्रपणें . मोकळचिठ्ठी स्त्री . मोकळीक देण्यासंबंधीचें पत्र ; मोकळीक चिठ्ठी पहा .०लेख पु. खुल्या कागदावर किंवा उघड्या कागदावर लिहिणें . याच्या उलट बंदिस्त लेख .०वट क्रिवि . खुलेपणें ; ( पेंढ्या जुडे किंवा भारे अगर गठ्ठे न बांधता ). बंद न करतां ; उघडें ठेवून . ऐसपैस ; अघळ पघळ ; प्रशस्तपणें ( मैदान किंवा विस्तीर्ण पटांगण ) स्वैरपणें ; स्वतंत्रपणानें ( भटकणें इ० ). [ मोकळा + वत ]०वाडी वादी - स्त्री . ( प्रां . ) मोकळीक . स्थलत्याग . निराश स्थिति . सृष्टि गेली रे गेली । देवा मोकळवादी जाहली । ऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं । - ज्ञा १ . १५७ . Related Words मोकळ किंक किंकळी किंकाळी डरावणी किंकणी खाली હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP