Dictionaries | References ट टाळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 टाळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A small leafy branch; a spray or sprig. Rate this meaning Thank you! 👍 टाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Putting off or procrastinating: also shuffling off; amusing with delusive promises. The roof of the mouth. A spray or sprig. Rate this meaning Thank you! 👍 टाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ तोंडाच्या वरच्या जबडयाचा आंतील भाग . २ ( क . शिंपी ) चांदवा . - शिकशि ३ . ५१ . ३ ( चांभार ) मोट शिवतेवेळीं दोन अघोडींमधील वरच्या बाजूस लाविलेला कातडी तुकडा ; जिभेच्या वरच्या चामडयाचा चांगलाजाड भाग . ४ ( बे . ) दाराचें एक झडप , फळी . ५ ( बे . ) जोंधळयाचें ताट . ( क्रि० लावणें ). टाळा कोरणें - वहाण ; जोडा इ० च्या खालच्या तळास नक्षी पाडणें . [ सं . तल ] पु. ( बडोदें ) कुलूप ( क्रि० मारणें ). टाळी पहा . [ ते . टाळमु . गु . ताळुं ] पु. ( राजा . ) टहाळा ; लहान खांदी . [ टाळणें ] पु. १ ढकलाढकल ; टोलाटोली ; पोकळ बढाई ( क्रि० मारणें ). २ टाळणें ; वारणें ; परिहार ; अडथळा ; गुंगारा ( त्रास उपद्रव , संकट यांना ). तो निजगुरुसुत म्हणुनि न दे परिभव दे तयासि कवि टाळा । - मोभीष्म ६ . ५७ .०टाळ टाळी - स्त्री . चालढकल ; भूलथाप चुकवाचुकव ; पूर्ण नाश . [ टाळणें ] Rate this meaning Thank you! 👍 टाळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | टाळा देणें वारणें टाळणें पुढे ढकलणें. ‘टाळा म्यां त्यासि दिला, काळा बुध देति जेंवि फटकाळा।।’ -मोकर्ण ४०.३९. -भीष्मा ६.५७. ‘अफजलखान याने आपली निखालसता दाखविली. तेव्हां प्रसंगे पादशाहापाशी गेल्यावर पाहून घेऊं म्हणून टाळा दिला आणि चंजावरास गेले.’ -मराचिशिच २३. टाळा पसरणें एकसारखें रडणें. लहान मुले किरकिरतात, व्याधीने सारखी रडत असतात, तेव्हां त्यांस म्हणतात. मुलाने टाळा पसरला तो उजाडेपर्यंत मिटला नाही. Related Words टाळा टाळा गेला मांदळ गेला, माझा धेंडा नाचूं लागला बुट्टीस देणें बुबीस देणें बुबीस मारणें प्लॅस्टिक पावसानें झाडणें डच्चू कमर भरणें डिच्चू बुट्टीस मारणें टाला फांटा देणें खायला आधीं, निजायला मधीं, कामास कधीं मधीं चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्यांनी गावें गीत तिटाळी तुला फें आणि तुझ्या बापाला फें टालेटोले टाळेंभेंकरें बत्तीस लक्षणी पुरुष इस्तावा ताला कोयंडा पाऊस इंद्रसभा ताळा बट वारण सुटकणें कमर मुख હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP