Dictionaries | References

टालेटोले

   
Script: Devanagari

टालेटोले     

 पु. अने . टोळ्या ; जमाव ; जुटी . ' रायजी बंडगर यानें राजश्री माणकोजी बंडगर यांची फौज आणीकहि टालेडोले जमा करुन बालेघाटी चिरंजीव माहादाजी बाबाकडील ठाणें आहे त्यासी वेढा घातला होता .' - पेद ११ . १३ . ( टोळी , टाळा , टोळा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP