Dictionaries | References

पाऊस

   
Script: Devanagari

पाऊस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sunny weather and drought are threatened. पावसानें भिजविलें बापानें मारलें सर- कारानें लुटलें कोण्हाजवळ फिर्याद करावी? We should submit to unavoidable evils.

पाऊस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Rain. A shower of rain. An overflow of profits or gains; an exuberance of gifts: a shower, a stream, a torrent.
पडत्या पावसांत   In the monsoon or rainy season.
पा० उतरणें   To lower.
पा० डोईवर येणें   To be impending-rain or the rainy season.
पा० भर   Throughout the rainy season.
पा० हडकला   The rain utterly holds up.
पावसाचे पोट फुटणें   To rain in torrents.
पावसानें झोडलें   The rain is cleared off.
पावसानें डोळे उघडले   It is become fair; the rainy weather is cleared off.
पावसानें डोळे वटारले   Rain threatens to disappear.
पावसानें दिवा लावला   Sunny weather and drought are threatened. पावसानें भिजविलें, बापानें मारलें, सरकारानें लुटलें, कोणाजवळ फिर्याद करावी? We should submit to unavoidable evils.

पाऊस     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ढगांतून पडणारे पाण्याचे थेंब   Ex. तो पावसात भिजला./या वर्षी पाऊस चांगला झाला.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वर्षा वृष्टी पर्जन्य
Wordnet:
gujવરસાદ
hinबारिश
kanಮಳೆ
kasروٗد
panਮੀਂਹ
sanवर्षासलिलम्
telవర్షం
urdبارش , برکھا , پانی , بارش کا پانی
See : वर्षाव, अनार, वृष्टी

पाऊस     

 पु. एक मुलींचा खेळ . मुखेपु ३४२ . पाऊसानें टाळा देणें - अवर्षण पडणें .

Related Words

पाऊस   रेपाचा पाऊस   रापेचा पाऊस   दोनशें पाऊस   पाऊस बरसणे   पाऊस येणे   पाऊस होणे   मोत्याच्या पाऊस   पाऊस हडकणें   उभा पाऊस   साईचा पाऊस   पहिला पाऊस   पाऊस पियू   वेडा पाऊस   रेड्यावर पाऊस   मुसळधार पाऊस   पाऊस पडणे   रेडयावर पाऊस   नागवा पाऊस   हत्ती लोळे, पाऊस गळे   मुसळधार पाऊस होणे   पाऊस डोईवर येणें   पाऊस म्हणतो मी!   वारा आला पाऊस गेला   पाऊस पडे, मोती गळे   जमीनीतून पाऊस पडत नसतो   पाऊस धारोधार, वारा करितो सारासार   पाऊस पडे आणि माती तुडे   पाऊस पडेल तर पाणी सांचेल   हिमालयावर पाऊस आणि सिंधमध्यें पीक   आधींच हौस, त्यांत पडला पाऊस   दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडला शेताचे कांठीं   ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो   तें नाहीं ललाटीं, आणि पाऊस पडे शेताकांठीं   नशीब नाहीं ललाटीं पाऊस पडें शेताचे कांठी   दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडतो शेताच्या कांठीं   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   वर्षाचे ३६५ दिवस पाऊस पडत नाहीं   खुळाचा पाऊस   गीम पाऊस   म्हशीवर पाऊस   फटकार्‍याचा पाऊस   फटकाऱ्याचा पाऊस   पाऊस उघडणें   पाऊस उतरणें   पाऊस गाणी   पाऊस पाणी   पाऊस पेव   उपक   ਉਪਕ   উপক   ଉପକ ପକ୍ଷୀ   rain   ವರ್ಷ ಮಳೆ   एखाद्यावर अग्नीचा पाऊस पाडणें   अग्नीचा पाऊस पडाणें   वारा बेवारशी, पाऊस उपवाशी   वेडाचा पाऊस पडणें   सोन्याचा पाऊस पडणें   हजार पांचशें पाऊस पडणें   आदिवर्षा   واریاہ روٗد   वर्षासलिलम्   दवँगरा   बारिश   मूसलाधार वर्षा   دَوَنگڑا   முதல்மழை   हुंवाराचो पावस   প্রথম বর্ষা   মুসলধার বৃষ্টি   ପହିଲି ମେଘ   ମୂଷଳ ଧାରା ବର୍ଷା   પહેલો વરસાદ   મૂશળધાર વર્ષા   പുതുമഴ   बारा कोसावरचा पाऊस, सिंवेचा राऊत, पाणवठयाची घागर   धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं   पाऊस पाणी, आबादानी, कण्याचें मडकें दणदणी   पाऊस पाणी, आबादानी, दाण्याचें मडकें दणदणी   पाऊस पाणी, आबादानी, धान्याचें मडकें दणदणी   आसारः   జడివాన   अखा हा   वळीव   जुब जुब अखा हा   बारिश होना   पानी पर्नु   पावस पडप   மழை   వర్షించుట   বৰষুণ   বৰষুণ হোৱা   বৃষ্টি হওয়া   ବର୍ଷା ହେବା   ਮੀਂਹ ਪੈਣਾ   વરસાદ   વરસાદ પડવો   മഴ പെയ്യുക   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP