Dictionaries | References

ब्रम्हानंदीं लागली टाळी । कोण देहातें सांभाळी ॥

   
Script: Devanagari

ब्रम्हानंदीं लागली टाळी । कोण देहातें सांभाळी ॥     

अगदीं ध्यानमग्न स्थितींत असणें
आपण आपला संसार, इहलोक इ. सर्व विसरणें व विशिष्ट गोष्टींत तल्लीन होणें. -पामो ४११.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP