Dictionaries | References

चिपळी

   
Script: Devanagari

चिपळी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  हातान वाजयतात असो लांकडा पसून तयार केल्लो एक बाजो   Ex. तो चिपळ्यो वाजयता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকরতাল
hinकरताल
kanಕೈತಾಳ
malകരതാല്
marकरताल
sanकरतालम्
tamகைத்தட்டல்
telకరతాలం
urdکرتال , چقچقی , چک چکی

चिपळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   spurting out on pressure. 5 P The grasp of the two thighs; as चिपळींत धरणें.

चिपळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The two sticks used to clap together by the devotees of विठोबा. A rill. See चिपनळी.

चिपळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  टिचभर रुंदीच्या, लांब, आतल्याबाजूने सपाट केलेल्या आणि बाहेरची बाजू निमगोल करून माशाचा आकार दिलेल्या लाकडाच्या तुकड्यात पितळी चकत्या आणि घुंगरू लावून केलेले ताल देण्यासाठी वापरले जाणारे वाद्य   Ex. दोन्ही हातात चिपळ्या घेऊन तुकोबा कीर्तन करत होते.

चिपळी

  स्त्री. १ पिचकारी . २ सळईसारखें वैद्यकीय शस्त्र , कापसाची वात . ३ ओघळ ; ओहोळ . ४ पाण्याची चिळकांडी . धारा धवाबे खळाळ । चिपळया चळक्या भळाळ । - दा ११ . ७ . ४ . पिकलेलें रसभरित फळ दाबलें असतांना उडणारी चिळकांडी ; पिकलेलें गळूं दाबलें असतां उडणारी रक्त , पू इ० कांची चिळकांडी . ५ मांडयांची पकड . [ सं . चप = दाबणें ] चिपळींत धरणें - मांडयांच्या पकडींत दाबणें .
  स्त्री. ( वअ . चिपळया ) तीन बोटें रुंद व टीचभर लांब असेलांकडाचे दोन तुकडे घेऊन त्यांस आंतल्या बाजूनें चापट व बाहेरील बाजूनें निमगोल करून माशाचा आकार आणतात . यांतील प्रत्येकांत शेंडयाच्या बाजूंत दोन पातळ पितळी चकत्या व शेंपटाच्या बाजूंत घुंगरू बसवितात . प्रत्येकीस मध्यभागीं बोट अडकविण्यास पितळी आंगठी बसविलेली असते . हाताचा आंगठा व मधलें बोट ह्यांत हे दोन भाग अडकवून भजन , कीर्तन इ० काच्या वेळीं ताल धरतात . [ सं . चप = दाबणें ; का . चप्पळी = टाळी , टाळया वाजविणें ]
  स्त्री. ( क . ) पावसाची सर . पावसाची चिपळी जाऊं दे मग जा . [ घ्व ]

चिपळी

   चिपळींत धरणें
   मांड्याच्या पकडीत कैचीत पकडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP