Dictionaries | References

चिपुळी

   
Script: Devanagari

चिपुळी

  स्त्री. ( महानु . ) चिपळी , पिचकारी . कनककमळांची चिपुळी । घेओनी करतळी । सिंचिता जाला वनमाळी । - शिशु ६६३ . [ घ्व ]
  स्त्री. ( ख्रि . ) चिळकांडी ; चिरकांडी . रक्ताचिया चिपुळिया उसळती । वेदना भरली अदभुती । - ख्रिपु २ . ४९ . १३ . [ घ्व ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP