Dictionaries | References

झार

   
Script: Devanagari
See also:  झारें

झार

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
   See : हाग्रा

झार

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  प्राचीन काळांत रुसाचो राजा वा शासक   Ex. 1917 मेरेन रशियेंत झारांचें शासन आशिल्लें
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজাৰ
bdजार
benজার
gujઝાર
hinज़ार
malസാര്
panਜ਼ਾਰ
sanजारः
urdژار
   See : बुयांव

झार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Full-toned, sonorous, high and clear--a voice or musical instrument.
   as separated after grinding or pounding.

झार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Full toned, sonorous.

झार

 वि.  ( तंतुवाद्याच्या तारेस झारा लाविला असतां होणार्‍या आवाजाप्रमाणें ) खणखणीत ; उंच आवाजी ; पहाडी . ( कंठ , तंतुवाद्य इ० ). [ घ्व . ]
  पु. १ रशिया प्रजासत्ताक होण्यापूर्वीच्या राजघराण्यांतील राजाची पदवी . २ ( ल . ) जुलुमी राजा . [ लॅ . सीझर ; रशि . झरी ]
  न. ( कोळी ) समुद्रांतील एक प्राणी . याच्या समुदायास आकृतीवरून पोर्तुगीज लोकांचें लढाऊ जहाज या नांवानें संबोधितात . ( इं . ) फिझेलिया . - प्राणिमो १४३ . [ देप्रा . झारुआ = क्षुद्रजंतु ]
   पुन . शेवाळासारखा नदींतून वाहून तीरास लागणारा एक बुळबुळीत पदार्थ . - शर .
  स्त्री. ( राजा . ) तांदूळ इ० धान्याचे कुटल्यानंतर , दळल्यानंतर चाळणीनें चाळून राहिलेले अतिशय बारीक कण . [ सं . झृ - झर किंवा क्षर ; प्रा . झर ]
 वि.  ( गो . ) अतिशय कडू ; कडू जहर . औषध कडू झार झालें आहे . [ जहर ]
०शाही  स्त्री. १ झाराचा अंमल , राज्य . २ ( ल . ) झार बादशहाच्याप्रमाणें जुलुमाचा व दडपशाहीचा अंमल . सरकारच्या झारशाही जुलुमाचा निषेध केला आहे . - के २७ . ५ . ३० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP