Dictionaries | References

तण

   
Script: Devanagari
See also:  तदमोड , तन , तनघर

तण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एक पावसाळी तण   Ex. शेतांनी तण उगवलां
ATTRIBUTES:
मीर्गाचें
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benরতুয়া
gujરતવા
hinरतुआ
oriରତୁଆ ଘାସ
urdرَتُووا
See : चार, नडणी, कोलू

तण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Grass or straw; but esp. used of the straw of rice. 2 Weeds and wild-growing grass.

तण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Grass. Weeds and wild-growing grass.

तण     

ना.  गवत , तृण , पेंढा ;
ना.  गवत , रान .

तण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शेतात उगवणारे निरुपयोगी गवत   Ex. शेतातील तण काढण्यासाठी त्याने माणसे कामाला लावली.
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रानगवत
Wordnet:
asmগহৰা
bdहाग्रा
hinखर पतवार
kanಕಳೆ
malകള
mniꯅꯥꯄꯤ ꯁꯤꯡꯕꯤ
nepझार जङ्गल
oriଅରମା ଘାସ
panਨਦੀਨ
sanतृणम्
telగడ్డి పడవచుక్కాని
urdخاروخس , کھر پتوار

तण     

 न. १ गवत ; पेंढा ( विशेषतः भाताचा ). कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरे ठेविला । - ज्ञा १८ . ४३८ ? २ रानगवत ; शेतांतील पिकांत उगवणारे निरुपयोगी गवत ; रान . वत्सा धनंजया बहु झाली तरि रोधितील काय तणे । मोकर्ण ८ . ३ . [ सं . तृण ; प्रा . तण ]
०खाईर वि.  तृणाहारी ; गवत खाणारा . आणि मी तणखाईर । - पंच १ . ३८ . [ तण + खणणे ]
०घर  न. गवताची झोंपडी . [ तण + घर ]
०पोशा   षा सा वि . केवळ तण , निरुपयोगी गवत पोसण्यास चांगला असा ( थोडथोडा , विवक्षित वेळी पडणारा पाऊस ). [ तण + पोसणे ]
०मोड  स्त्री. १ जमीन लागवडीस आणण्याकरितां तींतील झाडेझुडपे , गवत इ० काढून साफ करणे . २ पडित जमीन तयार होण्यासाठी कांही काळ खंडावांचून लागवडीस देण्याचा प्रकार . [ तण + मोडणे ]
०मोडीचे   - न . पडित जमीनीचे पहिल्या लागवडीचे उत्पन्न .
उत्पन्न   - न . पडित जमीनीचे पहिल्या लागवडीचे उत्पन्न .
०लोणी  न. केवळ गवत खाणार्‍या , रानांत चरणार्‍या गुराच्या दुधापासून काढलेले लोणी ; याच्या उलट कणलोणी . हे ठाणबंद बांधलेल्या व सरकी इ० खाणार्‍या गुराच्या दुधापासून निघते . तणलोणी कणलोण्यासारखे सकस नसते .
०वर  पु. १ ( कों . ) जमीन भाजण्यासाठी तिच्यावर पसरलेल्या , वाळलेल्या काड्याकुड्या गवत इ० चा थर . २ जमीन भाजण्यासाठी तिच्यावर काड्याकुड्या गवत इ० पसरण्याची क्रिया . दाढ पहा . [ सं . तृण + वृ - आवृ = पसरणे ]
०सडी   सुडी स्त्री . १ गवताची काडी . २ ( ल . ) अति क्षुद्र वस्तु ; शष्प . [ तण + सडी = काडी ]

तण     

तण-न खाई धन
(शेतांत) गवत फार वाढले म्‍हणजे ते काढण्यास बराच खर्च येतो. शेतांत निकामी गवत, कुंदा, हरळी वगैरे फार माजली म्‍हणजे त्‍या ठिकाणी पीक येत नाहीसे होते व अशा रीतीने हळूहळू दुर्लक्ष झाल्‍यास सर्व शेत नापीक होते. तणाचा विस्‍तार शेतास घातक होतो. यावरून एखाद्या क्षुल्‍लक गोष्‍टीकडे वेळीच लक्ष्य न दिल्‍यास ती पुढे डोईजड होते. One year's seeding ten year's weeding.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP