Dictionaries | References व विंचू Script: Devanagari Meaning Related Words विंचू कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun नांगी मारपी एक ल्हान विखारी जीव Ex. विंचवान ताका नांगी मारली ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdबिसखांख्राय benবিছে gujવીંછી hinबिच्छू kanಚೇಳು kasبِچ malതേള് marविंचू mniꯕꯔ꯭ꯤꯁꯆꯤꯛ nepबिच्छी oriବିଛା panਬਿਛੂ sanवृश्चिकः tamதேள் telతేలు urdبچھو , کثروم , عقرب विंचू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A scorpion. 2 The Pleiades. From the fancied resemblance to a scorpion. 3 A common term for the bits of cord which, in stringing a bedstead &c., are attached to the ends of the lines used in the work. विंचू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A scorpion.विंचीण f A female scorpion. विंचू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक अष्टपाद विषारी प्राणी Ex. विंचू नांगीने दंश करतो ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdबिसखांख्राय benবিছে gujવીંછી hinबिच्छू kanಚೇಳು kasبِچ kokविंचू malതേള് mniꯕꯔ꯭ꯤꯁꯆꯤꯛ nepबिच्छी oriବିଛା panਬਿਛੂ sanवृश्चिकः tamதேள் telతేలు urdبچھو , کثروم , عقرب noun हिमालयात सापडणारी एक वनस्पती Ex. विंचवेचा स्पर्श झाल्यास विंचू चावल्याप्रमाणे वेदना होतात ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবিছে ঘাস gujનાગદંતિકા hinबिच्छूबूटी kanವಿಷಪೂರಿತ ಹುಲ್ಲು kokविंचू तण malബിച്ഛുപുല്ല് oriବିଛୁଆତି ଘାସ panਬਿੱਛੂ ਬੂਟੀ sanवृश्चिकाली tamவிஷப்புல் telతేలుగడ్డి urdبِچھوبوٹی , بِچھوگھاس , بِچُھووا , ناگ دَنتِکا विंचू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एक अष्टपाद विषारी प्राणी . हा नांगीनें दंश करतो . ( अप . ) विचु ; विचू ; इचु . २ कृत्तिकानक्षत्र ( विंचवाच्या आकारावरून ). ३ बाजलें विणतांना गातावरील दोर्या पुढें सरकूं नये म्हणून गांठ दिलेले काथ्याचे तुकडे वापरतात ते . [ सं . वृश्चिक ; प्रा . विच्छुआ , विच्छूअ , विचुअ ; हिं . बिछु ; सि . विछुं ] विंचूकांटा - विंचू अगर इतर दंश करणारा प्राणि . विंचुपेव - न . विंचवांनीं भरलेलें पेंव . विंचुपेवीं जळीं , गर्तेंत ढकलितां । - दावि २७६ . स्त्री. हिमालयांत सांपडणारी एक वनस्पति . हीस स्पर्श केला असतां विंचू चावल्याप्रमाणें वेदना होतात . Related Words विंचू गारगार विंचू विंचू तण ठिकाणचा विंचू उतरणें ठिकाणचा विंचू जाणें अंगाला सहस्त्र विंचू लागणें विंचू मराठा आणि साप ब्राह्मण पालीला पाहून विंचू नांगी टाकतो विंचू व्याला नि टोकर झाला विंचू डसतो व ढेकळाआड जाऊनद दडतो चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं महादेवाच्या पिंडीवरला विंचू मारतां येईना कीं सोडतां येईना scorpion दुसर्याच्या अंडानें विंचू मारणें पाहुण्याच्या चोटानें विंचू मारायचा सांबाच्या देव्हार्यावरला विंचू सांबाच्या पिंडीवर बसलेला विंचू सांबाच्या पिंडीवरला विंचू विंचू व्याला टोकर (टोलार) झाला بِچ বিছে বিছে ঘাস ବିଛା ବିଛୁଆତି ଘାସ વીંછી ਬਿਛੂ ਬਿੱਛੂ ਬੂਟੀ નાગદંતિકા बिच्छी बिच्छू बिच्छूबूटी बिसखांख्राय वृश्चिकाली தேள் விஷப்புல் తేలుగడ్డి ಚೇಳು ವಿಷಪೂರಿತ ಹುಲ್ಲು തേള് ബിച്ഛുപുല്ല് घाईत घाई, विंचू डसला ग बाई विंचवीण नाचते आणि विंचू ताल धरतो दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे सर्प विंचू नारायण परी। वंदावे दुरुन॥ తేలు markweed বৃশ্চিক वृश्चिकः rhus radicans toxicodendron radicans poison ivy poison mercury poison oak येंचू विंचडा इंचु इचु वेचू विंचमोरा कांटा मोडणें म्हंगव त इच्चु झुंबतो नांगेचें विंचूकांटा आयचन झुंबणें झुंमणें चणकावणें टोल्हार अरबाडी झनाटया लहान मूर्ति पण थोर कीर्ति मौसुफ टोलार बेंदू चोराक विच्चु चाविल्ले वारि दंशी वृश्चिक रास वृश्चीक अगदतंत्र उंदराला मारायला गेलों अन् गणपतीला लागलें मारुतीच्या बेंबींत बोट घालणें चोळणा धुणफुण झुरझुरून डसणे नांगी अविषा खाटकाला शेळी धार्जिण, कसायाला गाय धार्जिण उंटकटारी उटकटारी विंचवी चावणे देवावरच्या विंचूचा आदर केला, त्याला जोडयाचा मार मिळाला तुपाचे घागरीवर उंदराचें पिटकुलें बसणें ठिकाणा आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। इंगळी उतारी मेंदू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP