Dictionaries | References

दुसर्‍याच्या अंडानें विंचू मारणें

   
Script: Devanagari

दुसर्‍याच्या अंडानें विंचू मारणें

   दुसर्‍याच्या नफानुकसानीची पर्वाकरतां त्याजकडून परभारें आपलें काम करुन घेणें. तु ० -पाहुण्याच्या हातानें साप मारणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP