Dictionaries | References

शालजोडींतला मारणें

   
Script: Devanagari
See also:  शालजोडींतला देणें

शालजोडींतला मारणें

   आडून, उपरोधिक रीतानें बोलणें
   टोमणा मारणें. ‘ जुलमी अम्मलदाराचा अगर राजाचा स्वभावच असा असतो कीं, ते आपल्या जवळ जीं माणसें बाळगतात तीं अशीं असावीं कीं त्यांस कोणीं शालजोडींतील मारले तरी त्यांनीं शालजोडीच्या मऊपणाचीच तारीफ करीत रहावें ’-टि २.१२८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP