Dictionaries | References

खुंट्याच्या जोरानें उड्या मारणें

   
Script: Devanagari
See also:  खुंट्याच्या जोरानें दावे ओढणें

खुंट्याच्या जोरानें उड्या मारणें

   आपला आधार भरभक्‍कम आहे अशा समजुतीने बेपर्वाईने वागणें
   दुसर्‍याच्या भक्‍कम आधारावर फुशारकी मारणें
   तिर्‍हाईताच्या साहाय्यानें घमेंड मारणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP