Dictionaries | References म महादेवाच्या पिंडीवरला विंचू मारतां येईना कीं सोडतां येईना Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 महादेवाच्या पिंडीवरला विंचू मारतां येईना कीं सोडतां येईना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | विंचू बहुधां खेटराच्या तडाक्यानें ठेंचून मारण्याची रीत आहे. तो जर महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला असेल तर त्याला खेटरानें ठेचतां येत नाहीं. कारण त्या खेटराचा मार महादेवाच्या पिंडीला लागून महादेवाचा अपमान व्हावयाचा. बरें त्याला मारुं नये, जाऊं द्यावें तर तो पुढेंमागें कोणाला तरी दंश करणार, अशी मोठी पंचाईत येऊन पडते. ज्या व्यक्तीनें दुसर्या सन्माननीय व समर्थ व्यक्तीचा आश्रय केला आहे तिचा नाश करण्याचें मनांत आणलें तरी आश्रयभूत झालेल्या समर्थ व्यक्तीच्या अवकृपेच्या भीतीनें नाश साधणें दुरापास्त आहे. Related Words महादेवाच्या पिंडीवरला विंचू मारतां येईना कीं सोडतां येईना विंचू रांधणें येईना ओलीं लाकडें रांधतां येईना ओलीं लाकडें ओ म्हणतां ठो येईना सांबाच्या पिंडीवरला विंचू मारतां मारतां मारेकारु जाता कीं ओं म्हणतां बों येईना भक्ताची करुणाः देवासी येईना चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं विंचू तण गारगार विंचू नाचताम येईना आंगण वांकडें, रांधतां येईना ओलीं लांकडें नाचतां येईना (म्हणून) अंगण वांकडें नेसतां येईना म्हणे लुगडें आंखुड नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना लोटा घडतां येईना आणि अहिरीचा सार लोटा घडता येईना आणि अहिरीचा इसारा मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना येईना न् जाईना, माहं (माझं) नांव मैना ठिकाणचा विंचू उतरणें ठिकाणचा विंचू जाणें दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना कां कीं विंचू मराठा आणि साप ब्राह्मण पालीला पाहून विंचू नांगी टाकतो उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्ध भाकरीचा येवा उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्धमा करीचा येवा विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत हात घालायला विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे भोंकांत हात घालायला ज्याचे त्याला नाही चोप आणि शेजार्या येईना झोंप डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें, नाचताम येइना म्हणे अंगण वाकडें विंचू व्याला नि टोकर झाला मारतां मारतां मरावें विंचू डसतो व ढेकळाआड जाऊनद दडतो सांबाच्या देव्हार्यावरला विंचू बोचकें कीं डोचकें पोट कीं पट्टण पोट कीं शहर? मरणाला कीं तोरणाला लक्षाधीश कीं कक्षाधीश लक्षापति कीं भिक्षापति लक्षेश्वर कीं भिक्षेश्वर सीता कीं संग्राम होता कीं नव्हता करणें सळो कीं पळो असें होणें दहीं खाऊं कीं मही खाऊं मूर्ति भंगली कीं भक्ति खंगली अप्पे खंवका कीं फोंड मेज्जुका? नको म्हटलें कीं तेंच चांगलें! शेंडी तुटो कीं पारंभी तुटो दस्तूर अम्मल कीं अम्मल दस्तूर धर टांक कीं लाव कागदाला हाट गोड कीं हात गोड वांव चुकली कीं गांव चुकतो वांव चुकली कीं गांव चुकला एक नाहीं (कीं) दोन नाहीं दिलें घर कीं उपजलें घर छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्हांस विद्या पावली न मारतां भय दावे, ती बरवी नीति म्हणावी फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद पिंपळाचें पान गळालें कीं पिंपळगांव जळालें scorpion वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्यानें पहावें लेकाचें निघालें वर्हाड, कीं सासूनें करावें वेगळें बिर्हाड मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा? अंगाला सहस्त्र विंचू लागणें सांबाच्या पिंडीवर बसलेला विंचू दुसर्याच्या अंडानें विंचू मारणें पाहुण्याच्या चोटानें विंचू मारायचा नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं काम नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं प्रयोजन गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख विंचू व्याला टोकर (टोलार) झाला वृश्चिकाली बिच्छी बिच्छू बिच्छूबूटी बिसखांख्राय بِچ தேள் விஷப்புல் తేలుగడ్డి বিছে বিছে ঘাস ਬਿਛੂ ਬਿੱਛੂ ਬੂਟੀ ବିଛା ବିଛୁଆତି ଘାସ વીંછી નાગદંતિકા ಚೇಳು ವಿಷಪೂರಿತ ಹುಲ್ಲು തേള് Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP