Dictionaries | References द दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना Script: Devanagari Meaning Related Words दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दानधर्मानें कांहीं दारिद्य येत नाहीं, किंवा चोरी करून श्रीमंती प्राप्त होत नाहींतसेंच संपत्ति झाल्यावर मनुष्य एकदम शहाणा होत नाहीं कीं दागीने घातल्यानें लोक मान देत नाहींत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP