Dictionaries | References च चावणे Script: Devanagari Meaning Related Words चावणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. खाणे , चर्वण करणे ;क्रि. दंश करणे , नांगी मारणे ;क्रि. खुपणे , टोचणे , दुखणे ( जोडा , वहाणा किंवा पोटांत ). चावणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb तोंडात धरून दातांनी पुन्हा पुन्हा दाबणे Ex. तो पेन चावत आहे. HYPERNYMY:दाबणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmকামুৰি থকা bdअरलु kasژاپُن panਚੱਬਣਾ sanचर्व् tamசப்பு telనములుట urdچبانا , دانتوں سے باربار دبانا , دانتوں سے کچلنا verb विंचू, गांधीलमाशी इत्यादींनी नांगीने टोचून तीव्र वेदना देणे Ex. गणूला विंचू चावला. ENTAILMENT:टोचवणे HYPERNYMY:सतावणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:डसणेWordnet:asmডকা bdजो benকামড়ানো gujડંખ મારવો hinडंक मारना kanಕುಟುಕು kasٹۄپھ دِنۍ kokडंख मारप mniꯃꯃꯨꯅ꯭ꯊꯤꯅꯕ nepडस्नु oriନାହୁଡ଼ ମାରିବା panਡੰਕ ਮਾਰਨਾ sanदंश् tamதேள்கொட்டு telకొట్టివేయు urdڈسنا , ڈنک مارنا , زہر اتارنا verb साप, विंचू इत्यादींनी दंश करून शरीरात विष सोडणे Ex. काल त्याला साप चावला ENTAILMENT:टोचवणे HYPERNYMY:चावणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:डसणे झोंबणेWordnet:bdजो gujકરડવું kokघांस मारप nepडस्नु oriଚୋଟ ମାରିବା telకాటువేయు urdڈسنا , کاٹنا verb सारखे शरीराला घासून इजा होणे Ex. नवी वहाण पायाला चावते SYNONYM:लागणेverb दात, सोंड इत्यादींनी चावा घेणे Ex. खरारा करताना हरबाचा घोडा त्याला चावला HYPERNYMY:सतावणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:benকামড়ানো gujકરડવું kanಕಚ್ಚು kasژوٚپ ہیوٚن , ٹۄپھ دِنۍ , بِچھُن kokचाबप malകടിക്കുക nepटोक्नु oriକାମୁଡ଼ିବା tamகடிக்க telకుట్టు urdکاٹنا See : चावून खाणे चावणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ चर्वण करणें ; दांताखालीं रगडणें . २ दंश करणें ; दातांनीं जखम करणें ; नांगी वगैरे टोंचणें . साप , कुत्रा . इ० गांधील चावाणें ; विंचू चावणें . ३ ( ल . ) दु : ख देणें ; टोंचणें . उदा० जोडा चावणें . ४ पोटांत तोडणें ; आंतडयास पीळ पडणें . ५ डोकें दुखणें ; डोक्यास खाज सुटणें ; चिवचिवणें ; बेचैन होणें . ६ आत्मसात करणें ; लांच घेणें . त्यानें या कामांत त्यापासून शंभर रुपये चावलें . [ सं . चर्वण ; फ्रेंजि . चम ] ( वाप्र . ) चावत बोलणें - दांत आवळून बोलणें . चावूं कां गिळूं करणें - एखाद्याच्या नाशास उद्युक्त होणें . चावून घालणें - पुष्कळ विवरण करून आणि पुन : पुन : बोलून सांगणें अथवा शिकविणें . चावून चिवून खरचणें - कृपणपणें , कंजूषपणानें खर्च अथवा उपयोग करणें . चावून चिकट करणें - १ ( विरघळूं दिली असतां आपोआप सहज विरघळणारी वस्तु विनाकारण चावून चावून चिवट , चिकट करणें ) स्वत : ला फसवून घेणे ; लोचटपणामुळें काम बिघडून घेणें ; दुराग्रहपूर्वक घासाघिशीनंतर ; पहिल्यापेक्षां कठिणतर अटी अथवा कनिष्ठ प्रतीच्या वस्तू स्वीकरणें . २ कंटाळवाणी बडबड करणें ; जपमाळ घेणें ; व्यर्थ काथ्याकूट करणें . चावून चिवून ठेवणें - अतिशय काटकसरीनें संचय करणें . चावून चिवून संसार करणें , घर चालविणें - काटकसरीनें संसार चालविणें . चिवून चावून अथवा चिवून चाचून असेंहि म्हणतात . Related Words चावणे दात चावणे কামুৰি থকা ਚੱਬਣਾ சப்பு నములుట bite ডকা ନାହୁଡ଼ ମାରିବା ਡੰਕ ਮਾਰਨਾ ડંખ મારવો डंक मारना डंख मारप डस्नु தேள்கொட்டு ಕುಟುಕು click ژاپُن ٹۄپھ دِنۍ अरलु চিবানো କାମୁଡ଼ିବା चपाउनु चबाना ಅಗಿ ചവയ്ക്കുക seize with teeth কামড়ানো ચાવવું दंश् चर्व् चाबप కొట్టివేయు കുത്തുക जो prick chatter sting दंश करणे डसणे डासळणे डासाळणे खादाखाद फुंकणें (सापानें) डंखणे दांताळणे झोंबणे masticate ज्याला पानाचें भय वाटतें, त्यानें वनांत जाऊं नये दांत ओठ खाणें, चावणें चंडकौशिक खिळणें दडपणे तडतडां तडतड दांत लागणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP