Dictionaries | References द दडपणे Script: Devanagari Meaning Related Words दडपणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. चेपणे , दाबणे ;क्रि. कह्यात ठेवणे , दाबात ठेवणे ;क्रि. छपवणे , लपवणे . दडपणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb बळाचा वापर करून व्यक्त होऊ न देणे Ex. मनातले विचार असे किती दिवस दडपशील? HYPERNYMY:रोखणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:दाबणेWordnet:asmদমন কৰা bdदबथाय benদমন করা gujદબાવવું hinदबाना kanಹತ್ತಿಕ್ಕು kasدَباوُن kokचिड्डप malനിയന്ത്രിക്കുക mniꯅꯝꯁꯤꯟꯗꯨꯅ꯭ꯊꯝꯕ oriଦବେଇକି ରଖିବା panਦਬਾਉਣਾ sanविष्टम्भ् tamகட்டுப்படுத்து telఅణచుట urdدبانا , کچلنا , روندنا , منہ بند کرنا , زیر کرنا See : दाबणे दडपणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ दाबणे ; चेपून संकुचित करणे ; चेपणे . भोगिंद्रांचे फणीमंडळ । वटबीज भारे दडपिले । २ दाबांत ठेवणे ; अमलांत आणणे ; वश करणे ; जुलूम करणे . ३ ( ल . ) सपाटून खाणे . [ सं . दृढ ; हिं . डाट ] दडपून - क्रिवि . हा शब्द जोर , चपळाई , भरपूरपणा इ० अर्थ दाखविण्याकरिता निरनिराळ्या क्रियापदांशी योजितात .स.क्रि. १ दाबणे ; चेपून संकुचित करणे ; चेपणे . भोगिंद्रांचे फणीमंडळ । वटबीज भारे दडपिले । २ दाबांत ठेवणे ; अमलांत आणणे ; वश करणे ; जुलूम करणे . ३ ( ल . ) सपाटून खाणे . [ सं . दृढ ; हिं . डाट ] दडपून - क्रिवि . हा शब्द जोर , चपळाई , भरपूरपणा इ० अर्थ दाखविण्याकरिता निरनिराळ्या क्रियापदांशी योजितात .०घालणे भरणे बसविणे चिकार , ठांसून भरणे .०घालणे भरणे बसविणे चिकार , ठांसून भरणे .०पळणे धावणे , चावणे हाकणे चपळाईने , सपाटून धांवणे , चालणे , हांकणे .०पळणे धावणे , चावणे हाकणे चपळाईने , सपाटून धांवणे , चालणे , हांकणे .०जेवणे खाणे पिणे पोटभर किंवा चेपून खाणे , पिणे .०जेवणे खाणे पिणे पोटभर किंवा चेपून खाणे , पिणे .०निजणे पडणे - पुष्कळ पांघरुण घेऊन निजणे . दडपशाही - स्त्री . सत्तेच्या जोरावर गरीबांच्या हक्कांवर , सुखावर गदा आणणारी पद्धति ; जुलूमी अंमल ; अरेरावी ; अन्यायाने एखादी ( विशेषतः राजकीय ) चळवळ दाबून टाकणे ; दांडगेपणा [ हिं . ] दडपश्चमे - क्रिवि . खरी माहिती नसली तर आयत्यावेळी सुचेल ते कांही तरी सांगून वेळ मारुन नेणे .०निजणे पडणे - पुष्कळ पांघरुण घेऊन निजणे . दडपशाही - स्त्री . सत्तेच्या जोरावर गरीबांच्या हक्कांवर , सुखावर गदा आणणारी पद्धति ; जुलूमी अंमल ; अरेरावी ; अन्यायाने एखादी ( विशेषतः राजकीय ) चळवळ दाबून टाकणे ; दांडगेपणा [ हिं . ] दडपश्चमे - क्रिवि . खरी माहिती नसली तर आयत्यावेळी सुचेल ते कांही तरी सांगून वेळ मारुन नेणे . Related Words दडपणे विष्टम्भ् দমন করা দমন কৰা ଦବେଇକି ରଖିବା ಹತ್ತಿಕ್ಕು quell दबथाय squelch అణచుట quench கட்டுப்படுத்து दबाना دَباوُن ਦਬਾਉਣਾ દબાવવું നിയന്ത്രിക്കുക चिड्डप तळवटणे repression दडकणे repress दपटगिरी दपटनिशी दडबडाविणे दबविणे दडपादडपी दटणे दडपादडप दडप्या खुपसणें दडप smother दाबाडणे दपटणे दडणे दडपण दाबणे गिळणे oppress लोटणे दाटणे दाब निग्रह હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP