Dictionaries | References

दडणे

Script: Devanagari
See also:  दडणी

दडणे

 क्रि.  अज्ञातवासी होणे , गुप्त राहणे , भूमिगत होणे ;
 क्रि.  छपून राहणे , लपून बसणे .

दडणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : लपणे

दडणे

 स.क्रि.  दाबणे ; दडपणे ; ( क्व . ) ( दागिना इ० कांवर ठसा ) ठोकणे .
 अ.क्रि.  लपणे ; छपून राहणे . स्वतःस लपविणे ; गुप्त राहण . किति पडती किति दडती कितिएकांची धृतायुधे गळती । - मोकर्ण ४५ . १८ . [ का . दडी = ताटी , तट्टी ]

   स्त्रीन . १ खोदणाराचे , नकसगाराचे एक हत्यार . २ ( सोनारी धंदा ) सांखळीच्या कडीचा खडबडीतपणा जावा म्हणून टोकाशी अर्धवर्तुळाकार असा किंचित वांकविलेला जो मोळा त्या कडीवर ठेवून वरुन ठोकतात तो . दडणे - कडीचा खडबडीतपणा घालविणे .
 स.क्रि.  दाबणे ; दडपणे ; ( क्व . ) ( दागिना इ० कांवर ठसा ) ठोकणे .
   स्त्रीन . १ खोदणाराचे , नकसगाराचे एक हत्यार . २ ( सोनारी धंदा ) सांखळीच्या कडीचा खडबडीतपणा जावा म्हणून टोकाशी अर्धवर्तुळाकार असा किंचित वांकविलेला जो मोळा त्या कडीवर ठेवून वरुन ठोकतात तो . दडणे - कडीचा खडबडीतपणा घालविणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP