Dictionaries | References ख खिळणें Script: Devanagari Meaning Related Words खिळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To nail down; to fix firmly; to fasten or fix gen. 2 To fasten by a bolt, to bolt. 3 fig. To detain, confine, fix. See the senses given under खिळण. 4 To bite, i. e. to nail down. Used of the biting and holding fast of certain small insects. खिळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Nail down; fix; bolt. Fig. Detain. खिळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ खिळेबंदी करणें ; डांभणें , न हालेसे करणें ; पक्कें करणें ; चिकटून राहिनें करणेम ; जखडुन ठाकणें ; ' काई बाणवरी खिळूं । वारयातें । ' - ज्ञा . ११ . ४६१ . ' गज खिळोनी केले अचळ । ' - मुआदि २३ . १३९ . २ खीळ किंवा अडसर लावणें , घालणें . ३ ( ल .) रोखणें ; अडकविणें . ' खिळण पहा . ' मंत्री महासप्र खिळिती । ' - दा ९ . ८ . ३७ . ४ चावणे ( विशिष्ट लहान कीटकांच्या चावण्याच्या आणि घट्ट धरण्याच्या संबंधी ) ५ ( व .) पावसाचें थोडेसे शिंतोडे पडणें . ६ ( व .) उभ्या पिकांतील मधलीं झाडें वाळणें . ( सं . कील ) Related Words जीत हाडांला खिळणें खिळणें अंगीं खिळणें अंथरुणास खिळणें पिंडास खिळणें हाडाला खिळणें हाडीं खिळणें बिछाना जिरणें बिछान्यासच जिरणें शरपंजरी पडणें खिळींव खिळविणें पोटांत पडणें पोटीं पडणें अंगाचें अंथरूण होणें शरपंजरीं पडणें जमिनीवर पडणें जमिनीस पाठ लागणें चामोटी खितपीण खितपीणी दांत वासून पडणें चामोटा खितपण खितपणी बिछोना खिळण जीत बिछाना पिंड खाट हाड जमीन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP