Dictionaries | References

झुरझुरून

   
Script: Devanagari
See also:  झुरझुर , झुरझुरां

झुरझुरून

 क्रि.वि.  झुळझुळ - ळा , खळखळ - ळां , गु ( बु ) ड - गु ( बु ) डां इ० ( ओढयाचें पाणी वाहतांना वार्‍याची झुळूक आली असतां , तंबाकूची चिलीम , गुडगुडी ओढतांना होणार्‍या आवाजाप्रमाणें ); झरझरा पहा . [ घ्व . ]
०पळणें   जवळजवळ पण जलद पावलें टाकून पळणें ( विंचू , लहान मूल इ० नीं ); तुरतुर पळणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP