Dictionaries | References ओ ओठ Script: Devanagari See also: ओंठ Meaning Related Words ओठ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : होंठ ओठ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A lip. ओठतुट्या a Harelipped. ओठाळ a Of blobber or large lips. ओठाळी f A horse's grooming or watering rope. N. B. होट is the preferable form in the Desh. ओठ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A lip. ओठ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्याने दाताची कवळी झाकली जाते असा नाकाच्या खालचा व हनुवटीच्या वरचा मांसल भाग Ex. खुर्चीवरुन पडल्याने लहान मुलाचा ओठ फाटला HOLO COMPONENT OBJECT:तोंड चेहरा HYPONYMY:अधर ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अधर ओष्ठ होटWordnet:asmওঁঠ bdगुस्थि benঠোঁট gujહોઠ hinहोंठ kanತುಟಿ kasوٕٹھ kokओंठ malഅധരം mniꯃꯆꯤꯟ nepओठ oriଓଠ panਬੁੱਲ sanओष्ठः tamஉதடு telపెదవి urdلب , ہونٹ , ओठ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ज्यानें दांतांची कवळी झांकली जांत असा नाकाच्या खालच्या व हनुवटीच्या वरचा मांसल भाग ; अधर . ( सं . ओष्ट ; त्सगिन वुष्ठ ; प्रा . ओठ्ठ ) ( वाप्र .)०करपणें फजिती होणें ; पराभव होणें . ' कुरुगुरुसवें झगडतां त्या सरगुरुचेहि ओठ करपावे । ' - मोविराट ६ . ९० .०चावणें ( अतिशय राग आला असतां मनुष्य स्वतःचा ओठ चावतो ) त्वेष येणें ; मोठा राग येणें . ' त्याउपरि ओंठ चाबुनि शकुनि प्रेषी कराल करवाल । ' - मोशल्य ४ . २९ . ' चावती मराठे ओठ ' - संग्रामतीतें ३३ .०फुटणें थंडीनें ओंठाला चिरा , भेगा पडणें ओठाचा जार न वाळणें - बाल्यावस्थेंत असणें , लहानपण न संपणें ; तरुणपणांत येण्यापूर्वीच्या स्थितीत असणें , लहानपणा वरचाहि जार अजुनी नाहीं तुझ्या वालला । ' - कुशलवाख्यान ४१ . म्ह० १ ओठ पिवळा तर दूध निघणें = लहान वयाच्या माणसानें , शक्तीबाहेर काम केल्यास त्याला हिणविण्यासाठी योजतात . ' ओठं पिळला असता तर खरंच दूध निघालं असतं ' - तोबं २० . २ ओठांतून की पोटांतून -( व .) अंतःअकरणापासून कीं नुसतें वरवर ( बोलणें ). ओठाबाहेर काढणें - बोलून दाखविणें - म्ह० ओंठाबाहेर तें कोठाबाहेर , ओठापर्यंत येणें - ( कोणतीहि गोष्ट ) प्राप्त होण्याची संधि येउन पोचणे . ( टीप - देशावर ओठ याऐवजीं होय हा शब्द विशेष प्रचारांत आहे .) ओठ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओठ करपणेंफजीति होणेंउपहास होणें. ‘कुरूगुरूसवे झगडतां त्या सुरगुरूचेहि ओठ करपावे।’ -मोविराट ६.९०. ओठ नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun मुख बाहिर माथि-तल निस्किएको अंश जसले दाँत छोपी रहन्छ Ex. मर्ने बेलामा श्यामका ओठमा उसका छोराको नाम थियो HOLO COMPONENT OBJECT:मुख अनुहार HYPONYMY:तल्लो ओठ ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ओष्ठWordnet:asmওঁঠ bdगुस्थि benঠোঁট gujહોઠ hinहोंठ kanತುಟಿ kasوٕٹھ kokओंठ malഅധരം marओठ mniꯃꯆꯤꯟ oriଓଠ panਬੁੱਲ sanओष्ठः tamஉதடு telపెదవి urdلب , ہونٹ , Related Words ओठ ओठ चावून तल्लो ओठ ओठ चावणें ओठ निपटणें ओठ पिळल्यार दुध येत दांत ओठ खाणें, चावणें ओठ पिळला तर दूध निघणें ओंठ lip दांत आपले, ओठ आपले दांत ओठ खाऊन दांत ओठ खाणें दात ओठ खाणे आपलेच दांत, आप लेच ओठ आमचेच दांत व आमचेच ओठ अधर ओष्ठः وٕٹھ गुस्थि உதடு పెదవి होंठ ওঁঠ ਬੁੱਲ હોઠ ଓଠ ತುಟಿ അധരം ओठ फुटो (तुटो) किंवा खोकाळ (खोकाळी) फुटो बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला सकयलो ओंठ अधरोष्ठः गाहाय गुस्थि निचला ओष्ठ கீழுதடு بٔنِم وٕٹھ క్రింది పెదవి ঠোঁট তলৰ ওঁঠ নীচের ঠোট ਥੱਲਲਾ ਬੁੱਲ੍ਹ ତଳ ଓଠ નીચલો હોઠ ಕೆಳದುಟಿ കീഴ് ചുണ്ട് underlip lip microphone rhombic lip दांतावून बोलणें तोंड चिपणें two lipped उघडमीट ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें ओठाळी राखोळा labia minora होटांवर दूध दिसणें labium labiate labrum आपली जीब आपले दांत चावल्यारि कोपचे कोणाचेरि सांग? किचकिचावणें विनिगुहन सप्त रक्त वोठ चरफडणे तुट्या labia majora शिटी वाजवणे जिवणी अधरोष्ठ लिपस्टिक इचकोपा इचकोबा ओठविणें ओठाविणें दांतावणे दांताविणे थुक्नु चवताळणे लठ अपटणें मिटक्या मारणें तरकणे कंठौष्ठ्य अक्रस विकूणाअधर दांतीं येणें ठिसरी लब बेचाळें बेचाळ पाणीदार lipped हिंपुटा होट कसाब विकूणन चवतळणें चवताळणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP